आपुलकी

शासन मान्यता प्राप्त

(बालकाश्रम, बालसदन, बालगृह, सुधारगृह माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रणित संघटना)

वर्षानिहाय अहवाल

शैक्षणिक मदत

पल्लवी (नाव बदललेले) पूर्णतः अनाथ एच.आय.व्ही बाधित मुलगी. शासकीय तंत्रनिकेत येथे शिकत आहे. आपुलकी संस्थेमार्फत सदर मुलीची दोन वेळच्या खानावळची सोय केली.  

         रोजगारासाठी मदत

  1. राज (नाव बदललेले) कोविड-१९ आर्थिक मंदी मुळे नोकरी गेली. कुटुंबाची जबाबदारी एकावरच होती. शिवाय राजची बायको गरोदर.  १०-१५ ठिकाणी नोकरीसाठी हि फिरले. ६ महिने घरीच राहिल्याने व दवाखाना खर्च झाल्यामुळे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत पडली. आपुलकी संस्थेच्या मदतीने पुण्यातील प्रतिष्टीत संस्थेत शैक्षणिक गुणवत्तेप्रमाणे चांगल्या पदावर काम लावून दिले. राजने आपुलकी संस्थेचे आभार मानले.



    आरोग्यासाठी मदत

  2. प्रिती (नाव बदललेले) मुंबई येथे मध्यमवर्गीय गृहिणी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि कर्करोग झाल्याने दवाखान्याचा आर्थिक फार झाल्याने आपुलकी संस्थेने प्रितीस दरमहा कुटुंबाचे संपूर्ण किराणा माल भरून दिला जातो.