आपुलकी

शासन मान्यता प्राप्त

(बालकाश्रम, बालसदन, बालगृह, सुधारगृह माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रणित संघटना)

प्राप्त पुरस्कार

मानव-मिलन,शिवाजीनगर,पुणे यांच्या कडून आपुलकीचे अध्यक्ष`कार्याध्यक्ष श्री.मनोज दांडेकर यांचा सत्कार करताना

काव्यमित्र संस्था, पुणे यांचा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार :
२१ मे २०१७

स्नेह संगम - अकोला यांचा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार :
११ नोव्हेंबर २०१८